Surprise Me!

कोरोना कक्षातील संशयिताचा मृत्यू | Corona Virus Case In Kolhapur | Maharashtra News

2021-09-13 131 Dailymotion

कोल्हापूर : कोरोना कक्षातील एक संशयिताचा सीपीआरमध्ये सोमवारी सकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हा संशयित ७४ वर्षीय आहे, मात्र त्याचा मृत्यू कोरोना मुळेच झालाय याला अद्याप प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. त्याबद्दल चा अहवाल अजून पुण्याहून आलेला नाही. दरम्यान, कोल्हापुरातील भक्तीपुजा नगर मधील कोरोना ग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही
कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे.
#LokmatNews #coronacase #coronavirus #india #kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Buy Now on CodeCanyon